कैकिज या केक शॉपचे व ट्रान्सपोर्ट ऑफिसचे उदघाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच संप्पन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक रविंद्र इथापे, गणेश म्हात्रे, भाजपा युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, सरपंच गुळवे, बाबासाहेब गुळवे हे उपस्थित होते.